Truemeal

TMR म्हणजे काय?

एकाच पोत्यात पूर्ण आहार.

TMR म्हणजे Total Mixed Ration (संपूर्ण मिश्र आहार): गायीला लागणारे सगळे, एकत्र मिसळलेले, म्हणजे प्रत्येक घास सारखाच.

चार भाग, आमच्या फॅक्टरीत मिसळलेले

हिरवा चारा

मका आणि ज्वारीचे सायलेज

सुका चारा

कडबा, पेंढा आणि गवत

खुराक

मका, DDGS, कोंडा, पेंड

खनिजे

कॅल्शियम, मीठ, बफर

फार्मवरच का मिसळू नये?

फार्मवरTMR-E
रोज सारखेचबदलतेहो
जनावर निवडून खाते, बाकी सोडतेअनेकदाक्वचितच
रोज मिसळण्याचे कामरोजकाहीच नाही
लॅबमध्ये तपासणीनाहीदर आठवड्याला

TMR-E च्या एका पोत्यात काय आहे

शुष्क पदार्थ किमान 60% · ऊर्जा किमान 11 MJ · प्रथिने किमान 16%. पूर्ण तक्ता TMR-E च्या पानावर आहे.